Sanskruti Kaladarpan 2019 | कामाचं चीज झाल्याचा आनंद! | Mulshi Pattern, Pravin Tarde
2019-05-15
2
संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१९ मध्ये मुळशी पॅटर्न सिनेमाला बऱ्याच पुरस्कारांनी गौरवण्यात आलं, त्याविषयी दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे यांनी व्यक्त केलेल्या भावना.